श्री संभूआप्पा-बुवाफन देवस्थान,उरुण–इस्लामपूर
उरुण-इस्लामपूर येथील श्री संभूआप्पा व बुवाफन मठाची
ही अधिकृत वेबसाईट आहे. श्री संभूआप्पा व बुवाफन यांच्या रूपाने उरुण-इस्लामपूर परिसरात
हे महान संत होऊन गेले.त्यांचे कार्य,त्यांनी दाखविलेला मार्ग आजही तितकाच मोलाचा ठरतो,
म्हणूनच आजच्या पिढीला या देवस्थानाचे,इथल्या परंपरागत सेवेचे महत्त्व समजावे या उद्देशाने
ही महत्वाची परंतु थोडक्यात अशी माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उरुण-इस्लामपूर येथे येण्याचे मार्ग, नकाशे, निवास व्यवस्था,
परिसरातील तीर्थस्थळे, मंदिरातील दिनक्रम, मंदिर समितीचे उपक्रम, महत्वाचे दूरध्वनी
क्रमांक इ. माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या भाविकांनी आपल्या सूचना
किंवा प्रतिक्रिया आमच्याकडे किंवा contact@sambhuappadevasthan.com या ईमेल पत्त्यांवर
पाठवाव्यात.धन्यवाद.!
|
आपल्या सेवेत,
श्री संभूआप्पा-बुवाफन देवस्थान
उरुण–इस्लामपूर
ता.वाळवा जि.सांगली
महाराष्ट्र-४१५४०९.
|
श्री संभूआप्पांची आरती डाऊनलोड करा.
|
|
|