पिर संभुआप्पा-बुवाफन देवस्थान,उरुण–इस्लामपूर
॥ से शक्करगंजी बुवाफन की द्स्तोर धीन । श्री संभुसाबकी द्स्तोर धीन ॥ श्री क्षेत्र संभूआप्पा- बुवाफन देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत.....

मठाधिपती ( पुण्यतिथी )

     १) पहिले मठाधिपती श्री गुरु बाबुआप्पा- फाल्गुन वद्द चतुर्थी, शके १६८६.

     २) दुसरे मताधिपती श्री संभूआप्पा- माघ वद्द चतुर्दर्शी, शके १७२५.

     ३) तिसरे मठाधिपती श्री गुरु बापूसाहेब – चैत्र वद्द तृतीया, शके १७४२ ( देवाज्ञा – कसबे कासेगांव येथे )

      ४) चौथे मठाधिपती श्री गुरु अप्पासाहेब – फाल्गुन शुध्द एकादशी ,( शुक्रवार, शके १७५५ )

      ५ ) पाचवे मठाधिपती श्री गुरु बाबासाहेब – वैशाख शुध्द नवमी, शके १७६१ ( गुरुवार )

      ६) सहावे मठाधिपती श्री गुरु बाबासाहेब ( दुसरे ) – माघ शुध्द सप्तमी

      ७) सातवे मठाधिपती श्री गुरु आप्प्पासाहेब ( दुसरे ) चैत्र शुध्द व्दादशी

      ८) आठवे मठाधिपती श्री गुरु तात्यासाहेब- भाद्रपद शुध्द पोर्णिमा

      ९) नववे मठाधिपती श्री गुरु बुवासाहेब – फाल्गुन शुध्द अष्टमी शके १९९५

     १०) दहावे मठाधिपती श्री रामचंद्र बुवासाहेब मठकरी –अधिक ज्येष्ठ शु.१३,शके १९२९(मंगळवार दि.२९.५.२००७)

      * श्री संभूआप्पाच्या पत्नी इरुबाई यांची पुण्यतिथी श्रावण वद्द नवमी – या दिवशी सर्व उपलब्ध भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो.

      * सध्या अकरावे मठाधिपती म्हणून श्री मिलिंद रामचंद्र मठकरी हे कार्यभार पाहतात.


श्री संभूआप्पांची आरती  डाऊनलोड  करा.