पिर संभुआप्पा-बुवाफन देवस्थान,उरुण–इस्लामपूर
॥ से शक्करगंजी बुवाफन की द्स्तोर धीन । श्री संभुसाबकी द्स्तोर धीन ॥ श्री क्षेत्र संभूआप्पा- बुवाफन देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत.....

श्री संभूआप्पा मठातील वंश परंपरागत मानकरी

* श्री संभूआप्पाचे जिवलग भक्त व मित्र श्री.खेलजी पाटील ( यांची समाधी श्री संभूआप्पाचे समाधीचे मागील बाजूस आहे ) यांचे सध्याचे वंशज श्री बाळासाहेब संपतराव पाटील
( पोलीस पाटील, उरुण )

* श्री संभूआप्पाचे दुसरे भक्त मित्र श्री.आप्पाजी कुलकर्णी ( यांची समाधी आष्टा नाक्यासमोरील- पाऊदका शेजारी आहे ) यांचे सध्याचे वंशज श्री.अनंत गोपाळ कुलकर्णी
( ऐतवडेकर )

* श्री पाडुरंग जनार्दन वायचळ, उरुण इस्लामपूर – महंत फकीर

* श्री. बाबुराव महादेव डोंगर, रा.कडेगांव- महंत फकीर

* श्री .सदाशिव नारायण खुळे

* श्री. प्रकाश संपतराव पाटील

* श्री. जगन्नाथ विष्णू कानवडे

* श्री. पाडुरंग बाळू खुळे

* श्री. भगवान महादेव जंगम

* श्री. किसन शंकर माळी

* श्री. राजाराम रामू माळी ( कशाळकर )

* श्री. विलास मारुती माळी

* श्री. विष्णुपंत संभाजी माळी

* श्री. लक्ष्मण महादेव माळी

* श्री. तुकाराम गणपती माळी

* श्री. राजाराम महादेव माळी

* श्री. आनंदा सर्जेराव संपकाळ

* श्री. बाळाराम संभू गवंडी

* श्री. दिनकर साधू माळी

* श्री. दिलीप बाबुराव बिरंगे

* श्री. सुनिल बंडोबा गोटखिंडे

* श्री. जहाँगीर कासम मुलाणी

* श्री. मुबारक युसुफ मुलाणी

* श्री. रघुनाथ रामचंद्र पाटील ( गुरुजी )

* श्री. कोंडीबा ढोबळे

* श्री. पांडुरंग ढोबळे

* श्री. महेश मधुकर गुरव

* श्री. सदाशिव बंडोबा कोरे ( वाणी )

* श्री. बाळासाहेब दत्तोबा ढमणगे

* श्री. सुभाष रामचंद्र नागावकर

* श्री. तुकाराम राऊ चौधरी(शिंगाडे)

* काही मानकर्यांची वंशपरंपरागत सेवा *

* गुरव – शिंग वादन

* कोरे ( वाणी ) – पान- सुपारी वाटप करणे, लाह्या व भोजन वाटप,मंडप चढल्यावर साखर वाटप करणे.

* तांबोळी ( निजाम सावकार ) – खाऊची पाने आणणे .

* ढमणगे / सपकाळ – दहीहंडी फोडणे

* गवंडी – गंधरात्रीवेळी दिवटी धरणे

* खुळे – उदी धरणे ( यात्रेतफकीर करणे )

* पाटील- फकीर नोंदी करणें

* कानवडे – चौरी धरणे , फकिराचे पैसे स्वीकारणे

* वायचळ – झोळी- काठी सांभाळणे

* जंगम – गलफ आणणे

* चौधरी ( शिगांडे ) – दवंडी

* ढोबळे – गंध उगाळणे व वाटप

* गावांतील सर्व परीट – श्री.संभूआप्पा व बुवाफन यांचे गलफ धुणे.

* महाशिवरात्रीच्या संदल ( गंधरात्री ) दिवशी.

* कुमार वर्ण- सरकारी गलफ शिवणे.

* गोटखिंडे – कानवडे – मुलाणी : गोटखिंडेंनी ओल्या पडदीने नैवेद्य करणे, कानवडे व मुलाणी यांनी मदत करणे हा नैवेद्य श्री संभूआप्पाचे समाधीचे मागील बाजूस पूरला जातो.

( २१ सनकांचे पूजन + ७ रक्षक सनका )


श्री संभूआप्पांची आरती  डाऊनलोड  करा.