मठातील दैनंदिन कार्यक्रम
पहाटे ५.३० वा. नगारा
दररोज पहाटे धूपारती
सुर्योदयास दुधाचा नैवेद्य
दुपारी ३ वाजता धुपारती
सायंकाळी धुपारती – सांजवात
सायंकाळी ६.३० वा.नगारा
रात्री ८.०० वा.आरती व नेहमीचा नैवेद्य
रात्री ९ वाजता धुपारती
*प्रत्येक गुरुवारी पुष्पाच्छादित महापूजा व महाआरती सकाळी ८ वाजता करण्यात येते.
श्री संभूआप्पांची आरती डाऊनलोड करा.
|
|