पिर संभुआप्पा-बुवाफन देवस्थान,उरुण–इस्लामपूर
॥ से शक्करगंजी बुवाफन की द्स्तोर धीन । श्री संभुसाबकी द्स्तोर धीन ॥ श्री क्षेत्र संभूआप्पा- बुवाफन देवस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत.....

यात्रा उत्सव कार्यक्रम २०२५

तारीख कार्यक्रम वेळ
शनिवार
०१/११/२०२५
मंडप चढवणे -
शनिवार
०१/११/२०२५
ते
बुधवार
०५/११/२०२५
रोजे(उपवास) -
सोमवार
०३/११/२०२५
ते
बुधवार
०५/११/२०२५
फकीर होणे -
मंगळवार
०४/११/२०२५
गंधल रात्र(संदल) -
बुधवार
०५/११/२०२५
यात्रेचा मुख्य दिवस
पुजेची पोर्णिमा (फकीर पुजन)
-
बुधवार
०५/११/२०२५
शिवलिंग एकतारी भजनी मंडळ, उरुण-इस्लामपूर सकाळी
बुधवार
०५/११/२०२५
शाहीर प्रसाद आदिनाथ विभुते
यांचा पोवाड्याचा कार्यक्रम
रात्री ८.०० वा.
गुरुवार
०६/११/२०२५
शासकीय व मानाचे गल्लफ सकाळी ९.०० वा.
गुरुवार
०६/११/२०२५
शाहीर देवानंद माळी, सांगली.
यांचा पोवाड्याचा कार्यक्रम
रात्री ८.०० वा.
शुक्रवार
०७/११/२०२५
सौ. वंदना कांबळे यांचा
|| स्वरांजली ||
भाव-भक्तीगीत, चित्रपट गीत आणि
लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम
रात्री ८.०० वा.

श्री संभूआप्पांची आरती  डाऊनलोड  करा.